२८ फेब्रुवारी २०२६ - मराठी भाषा गौरव दिन विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून दयानंद कला महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिता घोडके-सांगोले या उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे असे प्रतिपादन केले. विद्यालयातील कलाशिक्षक श्री. संदीप बोते व श्रीमती पल्लवी खंदाडे यांनी काढलेल्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर, भालचंद्र नेमाडे व कर्नाटक संगीत शास्त्रीय गायिका भारतरत्न एम. एस. सुब्बूलक्ष्मी यांच्या रेखा चित्रांचे अनावरण केले.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)