२१ ते २९ एप्रिल २०२५ - या कालावधीत विद्यालयातील पहिली ते आठवी वर्गातील इच्छुक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उन्हाळी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात चित्रकला, संगीत व शारीरिक शिक्षण इ. विषयांचे विद्यालयातील चित्रकला, क्रीडा व संगीत विषय शिक्षकांनी मनोरंजकपणे विविध उपक्रमांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.