दि. २९ डिसेंबर २०२५ - विद्यालयात मानसी जोईशर (Ph.D. in Electrical Engineering, MIT, USA) व विद्यालयाचा माजी विद्यार्थी सर्वेश बजाज (MS in Material Science & Engineering, Purdue University, USA) यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना देश व विदेशातील अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.