२९ जानेवारी २०२६ - दिव्य मराठी या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी मा. पुरुषोत्तम भांगे यांनी आज विद्यालयात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना "वृत्तांतलेखन, बातमीलेखन व पत्रकारिता क्षेत्रातील करिअरच्या संधी" याविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष मा. अतुलजी देऊळगावकर हे उपस्थित होते व त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)