२ जुलै २०२५ - विद्यालयात इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक मा. डॉ. अजयजी देवरे उपस्थित होते. याप्रसंगी मा. देवरे साहेबांची विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली.