३ सप्टेंबर २०१९ - विद्यालयाच्या माजी पालक,योगशिक्षिका व समुपदेशक सौ. वैशाली ढगे यांनी इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी संभाषण केले.