२८ फेब्रुवारी २०२६ - स्व. कांतीलालजी कुचेरिया यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धेत आपल्या विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी बक्षीस पटकावले. त्यातील तीन प्रथम, दोन द्वितीय व एक तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे.
प्रथम क्रमांक विजेते:- * चि. शौर्य बिराजदार- इयत्ता 1ली * चि.पार्थ साठे- इयत्ता 3री * कु. तेजस्विनी टिपराळे - इयत्ता 5वी
द्वितीय क्रमांक विजेते:- * कु. क्रांती साळुंके- इयत्ता 4थी * चि. समर्थ जाधव - इयत्ता 5वी
तृतीय क्रमांक विजेता:- * चि . रुद्रदीप देशमुख - इयत्ता 6वी
संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन! 💐💐💐