०५ फेब्रुवारी २०२३ - रोजी विद्यालयातील अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त कस्तुर-कंचन सभागृह आणि विस्तारित संगणक कक्षाचे उद्घाटन मा. आ. श्री. अमित विलासरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते झाले.