दि. ५ जानेवारी २०२६ - संस्थेचे संस्थापक सचिव स्व. नंदकिशोरजी भार्गव यांच्या कन्या सौ. अनुपमा भार्गव(धूत) आणि त्यांचे नातू मेहुल धूत व मिहिर धूत यांनी आज विद्यालयास सदिच्छा भेट दिली व आठवीच्या विद्यार्थ्यांना "अमेरिकेतील शिक्षण व्यवस्था" या विषयावर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.