६ ऑगस्ट २०२२ - विद्यालयात नवनिर्मिती फौंडेशन संस्थेच्या गीता महाशब्दे व स्वाती मोरे यांची गणित विषयाची कार्यशाळा घेण्यात आली.