६ जुलै २०२६ - कोल्हापूर येथील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक कृष्णा खोत,लामजना येथील लेखक व चित्रकार सुरेंद्र पाटील व किल्लारी येथील लेखक प्रा. ज्ञानदेव राऊत यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. त्याची क्षणचित्रे.
Copyright © 2017-2026. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates