६/११/२०२२ ते १०/११/२०२२ दरम्यान विजापूर,कुडलसंगम,हम्पी-हॉस्पेट,बदामी,एव्हल्ले,पट्टक्कल,अलमट्टी-तुंगभद्रा धरण याठिकाणी विद्यालयातील इयत्ता ५वी ते ९वी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नेण्यात आली.