८ ऑगस्ट २०२५ - विद्यालयात विश्व संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. ज्योती मामडगे (सरस्वती कला महाविद्यालय, लातूर) या उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आपल्या संस्कृतीत संस्कृत भाषेचे असलेले योगदान सांगून शिक्षणातील संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)