८ जुलै २०२६ - विद्यालयात माध्यमिक शालांत परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. डॉ. भारतजी बास्टेवाड (IAS) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.