दि. ९ डिसेंबर २०२५ - विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची कथाकथन व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली.